Join WhatsApp group

Ads

भाजप मधून हकालपट्टी

By Sarkarmzanews

December 30, 2024 8:14 am

Ads

अकोट : दि. २९ : अकोट विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार विरुद्धकार्य व कटकारस्थान केल्याबद्दल ११ पदाधिकारी व लोकप्रतिनिधीची तसेच काही कार्यकर्त्यांची पक्षातून ६ वर्ष करिता हकालपट्टी करण्यात आली आहे. असे आदेश स्थानीक मंडळ अध्यक्ष यांचा जाहीर केलेल्या पत्रातून निघाले आहे.

या मध्ये १) श्री प्रकश अत्कड (जि.प. सदस्य) २) श्री राजेश येउल (प.स.सदस्य) ३) श्री मंगेश चिखले (माजी नगर सेवक,अकोट ) ४) श्री प्रा. राजेंद्र पुंडकर (प्रदेश उपाध्यक्ष,किसान आघाडी) ५) श्री विशाल गणगणे (प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी आघाडी) ६) श्री अरविंद लांडे (माजी तालुका अध्यक्ष अकोट) ७) श्री राजेश पाचडे (माजी तालुका सरचिटणीस अकोट) ८) श्री विष्णू बोडखे (ओबीसी आघाडी प्रदेश सदस्य) ९) श्री सुनील गिरी (माजी तालुका सरचिटणीस अकोट) १०) श्री निलेश तिवारी ( माजी सरचिटणीस युवा मोर्चा,अकोट) ११) कु. चंचल पिताम्बरवाले ( माजी युवती प्रमुख अकोला ग्रामीण).

आता येणाऱ्या जि.प. व स्थानिक स्वराज संस्थेचा निवडणुकीत याचे परिणाम होणार का?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!