Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापुरात अमित शहाचा पुतळा जाळला…

By Sarkarmzanews

December 20, 2024 9:16 am

Ads

मूर्तिजापूर दि.19 – संसदेत अमित शहा याने विश्र्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेत अवमान केला.त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडी ने अमित शहा चा प्रतिकात्मक पुतळा युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र दादा पातोडे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा घोगरे आणि राजकुमार भाऊ दामोदर जिल्हा महासचिव यांच्या आदेशाने परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मूर्तिजापूर चौकात अमित शहा याचा पुतळा जडला जाळला.यावेळी “डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो”
“बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है”
“मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद”
“वंचित बहुजन युवा आघाडीचा विजय असो

या पुढे बाबासाहेब आंबेडकरांचे एकेरी नाव घेतल्यास भाजप च्या स्थानिक जन प्रतिनिधिंचे घरे फोडली जातील आणि त्यांना ठोकून काढू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला. यावेळी युवा आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय राऊत तालुका महासचिव रणजीत शिरसाट तालुका प्रसिद्धीप्रमुख महेंद्र तायडे नाना गावंडे आकाश गायकवाड मनोज तायडेसतीश गोपनारायण रोहित अंभोरे डॉक्टर तोरणे चंदन शिरसाट अनुराग शिरसाट वैभव शिरसाट गुंटूपाल सिरसाठ योगिता वानखडे अजय गावंडे हे युवा कार्यकर्ते प्रामुख्याने सहभागी झाले होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!