Join WhatsApp group

Ads

आघाडी वर असणारा एक उमेदवार करत आहे स्वतहून पिछेहट

By Sarkarmzanews

November 18, 2024 8:49 pm

Ads

प्रेमराज शर्मा – १८ नोव्हेंबर २४ – विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून एक उमेदवार आपले सहकारी व कार्यकर्ते व पक्षातील पदाधिकारी आपल्या सोबत विश्वासघात करत आहे असे चित्र त्याला आज समजले असून त्याने लोकांना निवडणुकीसाठी जे आमिष व आश्वासन दिले होते त्या साठी आज आपले आतून हात वर केल्याची चर्चा जनते मध्ये आहे.

निवडणुकीचा काही महिन्या पूर्वी आपल्या सहकारी वर्गाला वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करायला सांगितले असून तिथे गुप्तहेर म्हणून सोडले होते, जशी जशी निवडणूक जवळ येत गेली तसे तसे त्याची यंत्रणा सज्ज होत गेली, पण मधातल्या काळात आपले प्रचार चांगल्या पद्धतीने त्याने सुरु ठेवले होते पण त्या उमेदवाराचा समाज व सहकारी यांना दुसर्या पक्षाची रसत पोहोचली असून आता त्यांनी त्या उमेदवार बद्दलची हवा उलटी बनवायला सुरुवात केली आणि जे सहकारी त्याचा साठी अहोरात्र इमानदारीने मेहनत करणारे कार्यकर्ते होते त्यांना उमेदवाराने डावलल्याचे समजते व खर्च करण्यास हात आवरले त्या साठी त्या पक्षाचे कार्यकर्ते व सहकारी योग्य वेळ येण्याची वाट बघत होते.

आता हा उमेदवार वेळेवर कोणत्या दुसर्या पक्षाला छुप्या पद्धतीने पाठिंबा देणार आहे का ? अशी जनतेस चर्चा आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!