Join WhatsApp group

देवेंद्र फडणवीस उद्या मुर्तीजापुर मध्ये

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – विधानसभा निवडणुकीसाठी हरीश पिंपळे यांनी पण कंबर कसली असून भाजपचे कार्यकर्ते व त्यांचे सहकारी खंबीर पने त्यांचा पाठीशी उभे असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, आता निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आपले स्टार प्रचारक मैदानात उतरविले आहे.

भाजपला मानणारा वर्ग ३२ मतदार संघात जास्त असून त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी हरीश पिंपळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा दिनांक १३ नोव्हेंबर २४ रोजी भक्ती धाम मंदिर जवळ समता नगर, मुर्तीजापुर दुपारी १ वाजता घेण्यात आली आहे. तरी सर्वाना सभेसाठी हजर राहण्याची विनंती हरीश पिंपळे व भाजप पक्षाने केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!