Join WhatsApp group

Ads

पार्लेजी कार्यकरते सोडत आहे हळू हळू दम ! दुसर्या पक्षात घेत आहे छुप्या पद्धतीने प्रवेश

By Sarkarmzanews

November 6, 2024 5:59 pm

Ads

प्रेमराज शर्मा – मुर्तीजापुर – विधानसभे निवडणुकी साठी सगळे उमेदवार सज्ज झाले असून प्रचार,बैठका, कॉर्नर मिटिंग सुरु झाल्या आहे. सकाळी भाऊ सात वाजे पासून रात्री दोन वाजे पर्यंत प्रचार मध्ये व्यस्त असतात, त्यांनी आपल्या निवडणूक कार्यक्रमासाठी काही नियोजन समिती बनवून ठेवल्या आहे, आणि सगळ्याना आप आपले कामं वाटून दिले आहे.

पण समिती फक्त नावापुरतीच राहिली, कारण समितीला जे काम दिले होते त्या साठी पैसे लागतात.

समिती मध्ये नाव टाकून कार्यकर्त्याला फक्त मोठे पणा देण्याचा प्रयत्न तर नाही ना ? कारण भाऊचे विश्वासू फक्त दोन ते तीन मुनिमजीच आहे.

ते मुनीमजी पण कमिशन खोर आहे, असे कार्यकर्त्यांचे आरोप आहे, दिवस भर राब राब राबून कार्यकर्ते मेहनत करतात, लोकांना भाऊला मत देण्यासाठी चर्चा करतात व आपले डोके खपवितात डोक्याची ऐशी तैशी झाल्यानंतर मानसिक शांती लागते. कारण कोणाला मत देण्यासाठी पटविणे म्हणजे आपल्याला माहीत आहे.

संध्याकाळी डोकं खपवून दोन तीन कार्यकर्ते आप आपल्या जवळचेच पैसे टाकून आपली दारू व जेवणाची सोय करतात आणि दुसर्या उमेदवारासाठी काम करण्याचा चर्चा करतात.

उमेदवारी भेटल्यानंतर आले अहंकार – सुत्र

वेळ आल्यावर पैसे काढणार – भाऊचे सुत्र

भाऊचा जवळ सध्या पैसे नाही – भाऊचे मित्र

उमेदवारी मिळण्याचा अगोदर भाऊ ने कार्यकर्त्यांना खूप स्वप्ने दाखविली होती पण मात्र आता भाऊचे खरे चहरे कार्यकर्त्यान समोर आले आहे,

असेच मागे काही झाले होते मागील निवडणुकीत रवी राठी यांचा कार्यकर्ता सोबत, अशी बातमी वृत्त पत्रात मागच्या वर्षी निवडणुकित चर्चेत होती, या वर्षी निवडणुकीत भाऊचा कार्यकर्त्यांना पण असेच काही नाव पडेल का? अशी चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

अश्या पोस्ट सध्या भाऊ बद्द्ल सोशल मीडियावर खूप सुरू आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!