Join WhatsApp group

Ads

अकोला पश्चिम मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवाराने केली बंडखोरी

By Sarkarmzanews

November 6, 2024 1:03 pm

Ads

न्यूज डेस्क – अकोला पश्चिम विधानसभे मध्ये निवडणूक आयोगा कळून ४ नोव्हेंबर २४ मागे घेण्याची अतिंम तारीख होती.

त्यामध्ये एकूण सात उमेदवारी अर्ज परत घेण्यात आले, त्या मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार म्हणून इम्रान मिर्झा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून अंतिम वेळेवर त्यांनी आपले अर्ज माघे घेतले.

या बाबत पक्षश्रेष्ठी सोबत सरकार माझा न्यूज ने विचारणा केली असता त्यांचे म्हणे होते कि पक्षा कडून त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव नव्हता तसेच पक्षाने असे कोणतेही आदेश त्यांना दिले नाही.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे नेमके करणा काय ते अद्याप स्पष्ट झाले नसून या मध्ये कोणत्या दुसर्या पक्षाचा बड्या नेत्याने तर या वार दबाव टाकला नाही ना ? किंवाया मध्ये काही अर्थ कारण तर दडले नाही ना अशी चर्चा सध्या शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!