Join WhatsApp group

Ads

योगी आदित्यनाथ मुर्तीजापूर मध्ये – जनतेला सभेसाठी हजर राहण्या विनंती मा.हरीश पिंपळे

By Sarkarmzanews

November 5, 2024 11:57 am

Ads

प्रेमराज शर्मा – ५/११/२४ – मुर्तीजापुर विधानसभा ३२ मतदार संघात निवडणुकीचे राजकीय कार्यक्रम, दौरे. प्रचार यांना आज पासून अधिक जोर आल्याचा दिसत आहे.

निवडणूकपूर्वी अनेक इच्छुक, पैराशूट उमेदवाराने येथे अनेक कार्यक्रम घेतले. पण भाजप पक्षाने आज पर्यंत कुठला कार्यक्रम न घेता शांत राहण्याची भूमिका घेतली होती. पण एक कार्यक्रम तर झालाच पाहीजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती कार्यकर्त्यांचा भावनेचा मान ठेऊन हरीश पिंपळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा मुर्तीजापुर शहरात लावली आहे.

योगी आदित्यनाथ यांची सभा दिनांक ६ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा, छत्रपती शिवाजी नगर मुर्तीजापुर येथे दुपारी २.३० मी ने आयोजित केली असून भाजप पक्ष व हरीश पिंपळे यांनी सभेत हजर राहण्यासाठी मतदार संघातल्या जनतेला आग्रहाची विनंती केली आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!