Join WhatsApp group

Ads

बच्चू कडू मुर्तीजापुर मध्ये – प्रहार कार्यलयाचे उद्घाटन

By Sarkarmzanews

November 4, 2024 8:33 pm

Ads

प्रेमराज शर्मा – ४ नोव्हेंबर २४ – मुर्तीजापुर बार्शीटाकळी विधानसभा निवडणुकी साठी सज्ज झाली असून आज अर्ज मागे घेण्याचे कार्यक्रम पूर्ण झाले, या मध्ये रवी राठी यांचे प्रहार पक्षाचे AB फॉर्म चुकले असून त्यांना प्रहार पक्षाने पुरस्कृत म्हणून आपला पाठींबा जाहीर केला आहे.

प्रहार कडून विधानसभा निवडणुकीत रवी राठी यांना बच्चू भाऊ ने आपले कर्णधार घोषित केले असून प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती कडून जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन व पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

त्यासाठी दिनांक : 05 नोव्हेंबर 2024 दुपारी 1 वा. गाडगे महाराज विद्यालय समोर अंबिका प्रिंट्स मूर्तिजापूर येथे पक्ष कार्यालायचे उद्घाटन त्या नंतर दुपारी 02 वा .श्री कमलेश्वर मंदिर पिंजर येथे प्रचाराचा शुभारंभ व दुपारी 3 वा .श्री खोलेश्वर पदाधिकारी कार्यकर्ता बैठक बार्शिटाकळी येथे संपन्न होणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!