Join WhatsApp group

Ads

उच्चशिक्षित युवकांचे काँग्रेसमध्ये प्रवेश

By Sarkarmzanews

November 1, 2024 10:09 am

Ads

न्युज डेस्क – काल दिनांक 31/10/2024 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये असंख्य उच्चशिक्षित युवकांनी जाहीर पक्ष प्रवेश केला उमरखेड येथील नागापूर रूपाला येथील असंख्य युवकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तातू भाऊ देशमुख. यवतमाळ जिल्हा सरचिटणीस गोपाल भाऊ अग्रवाल महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबरावजी कांबळे साहेब व. यवतमाळ जिल्हा महासचिव अक्षय गोस्वामी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष इस्वर गोस्वामी.. अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष सोनूभाऊ खतीब. देवा भाऊ इंगोले.

युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष प्रकाश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य उच्चशिक्षित युवकांनी जाहीर प्रवेश केला. व आपल्या उच्च शिक्षणाचा वापर लोकशाही वाचवण्यासाठी करू व आपले उमेदवार साहेबरावजी कांबळे साहेब यांना प्रचंड मतांनी विजयी करू असा युवकांनी विश्वास व्यक्त केला….

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!