Join WhatsApp group

Ads

वंचित ब. युवा आघाडी मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने केशव वाघमारे याचे वर गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दाखल

By Sarkarmzanews

October 31, 2024 2:52 pm

Ads

प्रेमराज शर्मा – मूर्तिजापूर _ आज दि 31/10/2024 रोजी केशव वाघमारे याने श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांची सोशल मीडिया त्याच्या फेसबुक अकाऊंट वरुन खोटी व चुकीची आणि बदनामी कारक पोष्ट व्हायरल केल्यामुळे त्याचे विरुद्ध लेखी स्वरूपात तक्रार/रिपोर्ट दाखल करण्यात आला,

तक्रार दाखल करतेवेळी, वंचित बहुजन युवा आघाडी ता *अध्यक्ष अक्षय जितेंद्र राऊत ता महासचिव रणजित शिरसाट कोषाध्यक्ष आकाश* गायकवाड ता प्रसिद्धी प्रमुख महेंद्र तायडे सचिन दिवणाले रवी वानखडे, कारण वानखडे, अभय अनभोरे ऋषिकेश तोरणे , मनोहर कोकने ,संघपाल मोहोळ, अमोल ढवळे मिलिंद बोदले आदेश इंगळे अनिकेत गवई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!