Join WhatsApp group

Ads

राजेश मिश्रा यांचे नामांकन दाखल

By Sarkarmzanews

October 29, 2024 2:05 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २९ ऑक्टोंबर २४ – आज उमेदवारी नामांकन दाखल करण्याचा आखरी दिवस असून अकोल्याचे आराध्य दैवत श्री राज राजेश्वर यांच्या आशीर्वाद घेऊन व अकोला पश्चिम मतदार संघातील शोषित वंचित पीडित गोरगरीब व दिग्गज राजकारणी लोकांना सोबत घेऊन लोकशाहीचा मान राखून, संपूर्ण अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ भगवामय करून राजेश मिश्रा यांनी आपले उमेदवारीचे नामांकन अर्ज दाखल केले, यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलाच भूकंप आल्याचा दिसत आहे. राजेश मिश्रा यांनी नामांकन दाखल केल्यानंतर दिग्गज उमेदवारांचे धाबे दणाणले दिसत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!