Join WhatsApp group

Ads

नमस्कार मंडळी मी आपला सुगत दादा तर चला माझा सोबत

By Sarkarmzanews

October 28, 2024 8:01 am

Ads

न्यूज डेस्क – 28 ऑक्ट.24 – मुर्तिजापूर बर्शिटाकली तालुक्यातील प्रिय मतदार बंधु आणि भगीनीनों, मुर्तीजापुर बार्शीटाकळी मतदारसंघात करत असलेल्या कामांची पोचपावती म्हणून बाळासाहेबांनी व वंचित बहुजन आघाडीने पक्षाची उमेदवारी देऊन आपली सेवा करण्याची संधी दिली आहे.

मूर्तिजापूर बार्शीटाकळी तालुक्यातील प्रिय मतदार बंधु आणि भगीनीनों तुम्हा जनतेसोबत माझं नातं अतूट आणि हक्काचं आहे, हे अतूट नातंच माझी ताकद आहे.हीच ताकद आणि मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद, माय माउली बहिणींचे प्रेम, युवा मित्रांची साथ सोबत घेऊन विधानसभा निवडणूक २०२४ करीता.

मूर्तिजापूर बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून गॅस सिलेंडर चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी मी २९ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करत आहे.आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला साथ द्यावी ही विनंती.

आपला जनसेवक- सुगत वाघमारे

नामांकन अर्ज रॅली : दिनांक २९ ऑक्टोबर २०२४

वेळ – सकाळीं १२ वा.

स्थळ – वंचित बहुजन आघाडी निवडणुक कार्यालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालय मुर्तीजापुर

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!