Join WhatsApp group

Ads

२१ किलो मिष्ठान

By Sarkarmzanews

October 27, 2024 4:17 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २७ ऑक्ट.२४ – विश्वसनीय सूत्रांच्या माहिती अनूसार मूर्तिजापूरच्या एका मिष्ठाण भंडार वरून भाजपाचे एका कार्यकर्त्याने 21 किलो मिष्ठान तोंड गोड करण्यासाठी नेल्याचे समजते. भाजप कार्यालयामध्ये हे मिष्ठान पोहोचल्याचे समजते.

आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहरात मिष्ठान कोण वाटतो याची उत्सुकता सगळ्याना शहरात लागली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!