Join WhatsApp group

Ads

मी आपला साहेबराव कांबळे बोलतो

By Sarkarmzanews

October 27, 2024 10:54 am

Ads

न्यूज डेस्क – 27 ऑक्ट.24 – उमरखेड महागाव तालुक्यातील प्रिय मतदार बंधु आणि भगीनीनों, उमरखेड मतदारसंघात करत असलेल्या कामांची पोचपावती म्हणून महाविकास आघाडीने कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी देऊन आपली सेवा करण्याची संधी दिली आहे.

उमरखेड- महागाव तालुक्यातील प्रिय मतदार बंधु आणि भगीनीनों तुम्हा जनतेसोबत माझं नातं अतूट आणि हक्काचं आहे, हे अतूट नातंच माझी ताकद आहे.हीच ताकद आणि मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद, माय माउली बहिणींचे प्रेम, युवा मित्रांची साथ सोबत घेऊन विधानसभा निवडणूक २०२४ करीता.

उमरखेड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ✋(पंजा) चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी मी २८ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल करत आहे.आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला साथ द्यावी ही विनंती

आपला जनसेवक- ,साहेबराव दत्तराव कांबळे

नामांकन अर्ज रॅली : दिनांक २८ ऑक्टोबर २०२४

स्थळ : राजस्थानी भवन, महागाव रोड, उमरखेड.

वेळ: सकाळी १० वाजता.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!