Join WhatsApp group

मुर्तीजापुर-३२ मतदारसंघात भाजपची काही वेळात उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – २७ ऑक्टो.२४ – मुर्तीजापुर विधानसभे निवडणुकी साठी सज्ज होऊन जनता व नेते मंडळी यांनी पूर्व तयारी केली आहे पण वेळ आल्याशिवाय कोणाला काही मिळत नाही.

तशी काहीशी गत भाजप मध्ये हरीश पिंपळे व रवी राठी यांची झाली आहे, वेळ सध्या त्यांची खूप मोठी परीक्षा घेत असल्याचे दिसून येते. आज जमल तर काही वेळात कोणाची तरी लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

आता खरा खेळाडू कोण?

शरद पवार पवार तालमीतले रवी राठी किंवा हनुमान आखाडा लकडगंज मधले हरीश पिंपळे.


Share

1 thought on “मुर्तीजापुर-३२ मतदारसंघात भाजपची काही वेळात उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता”

Leave a Comment

error: Content is protected !!