Join WhatsApp group

उमेदवारीचा खेळ बदलण्याची शक्यता

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – २६ ऑक्ट.२४ – मुर्तिजापूर विधानसभेत काल राजकीय भूकंप झाला असून रात्रभरात काही जास्तच हालचाली झाल्याचे समजते.

हरीश पिंपळे यांचा समर्थकांनी बैठकांचे धडाके सुरू करून अकोला येथे पक्ष जिल्हा कार्यालयात धाव घेतली, अनेक मोठ्या नेत्यांना भेटून चर्चा केली, जर कदाचित रवी राठी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली तर पक्षाला आमचे सामूहिक राजीनामे स्वीकार करावे लागतील, असा सूर कार्यकर्त्यांनी धरून ठेवला.

आज जेव्हा भाजपची पत्रकार परिषद होणार तर कोणाला अधीकृत उमेदवारी जाहीर होईल ते समजेल.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!