Join WhatsApp group

धमाका ?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – २६ ऑक्टो. २४- मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघात काल रवी राठी यांनी प्रवेश घेऊन मूर्तिजापूर शहरात चांगलेच राजकीय भूकंप आणल्याचे दिसत आहे. पण खरंच रवी राठी यांना अधिकृत उमेदवारी मिळाली का ? अशी चर्चा जनते मध्ये आहे.

एक दिवसात प्रवेश घेऊन कोणी भा.ज.प. सारख्या पक्षा मध्ये उमेदवारी घेऊ शकतो का?

रवी राठी यांनी आपली राजकीय बुध्दी वापरून एका दिवसात उमेदवारी मला मिळाली असे संभ्रम तर नाही पसरविले ना?

कारण फटाके फोडून त्यांनी जल्लोष करून पेडे वाटून लोकांना माझी उमेदवारी अधिकृत पने जाहीर झाली असे सांगितले नाही. याचे कारण काय?

की फक्त मतदार संघात आपली हवा करण्यासाठी एक छोटासा प्रयोग केला? असे अनेक प्रश्न जनतेला पडले आहे.

हरीश पिंपळे मागील १५ वर्षा पासून विद्यमान आमदार पद भूषवित आहे भाजप पक्षात त्यांची चांगली ख्याती असल्यामुळे ते पण कच्चे खिलाडी नाही.

रात्र भरात हरीश पिंपळे यांनी काही आपले राजकीय तंत्र फिरवून परत उमेदवारी परत तर मिळवली तर नाही ना?

आज भाजपची पत्रकार परिषद झाल्या नंतर सगळ्या प्रश्नांचे उत्तर जनतेला मिळणार.


Share

1 thought on “धमाका ?”

Leave a Comment

error: Content is protected !!