Join WhatsApp group

Ads

अखेर साहेबराव कांबळे ठरले कॉंग्रेसचे सेनापती तिकीट झाले फायनल

By Sarkarmzanews

October 26, 2024 1:35 pm

Ads

न्यूज डेस्क -२६ ऑक्टो. २४ – उमरखेड महागाव मतदार संघा मध्ये बदल हवा नेता नवा या भूमिकेवर जनता ठाम होती, बदल झाला पाहिजे या साठी जनतेने विधानसभेसाठी साहेबराव कांबळेना सज्ज होण्यास सांगितले,अत्यंत अभ्यासू , राजकारणाची चांगली जान ठेवनारे सुशिक्षित नेता म्हणू जनतेने या वेळेस साहेबरावाचा खंद्यावर हि जबाबदारी सोपविली. जनतेचा प्रेमापोटी साहेबराव पण नाही म्हणू शकले नाही रात्र दिवस एक करून त्यांनी अक्खा मतदार संघ पिंजून काढला, लोकांचा समस्या जाणून घेतल्या व स्बवळावर त्या मार्गीही लावल्या.

पण प्रकृती माणसाची १००% परीक्षा घेते तसेच झाले साहेबरावा सोबत एवढी मेहनत करून काही राजकिय कारणा पक्षा कडून नकार सुद्धा आला होता, तरी त्याला खचून न जाता साहेबराव कांबळेनी आपली सेवा अविरत सुरु ठेवली.

पण अखेर कॉंग्रेस पक्षाने त्यांची उमेदवारी पक्की करून त्यांना मेहनतीची पोच पावती दिलीच. त्या बद्दल जनतेमध्ये खूप उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!