Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूर मधले राष्ट्रवादी श. प.गटाचे नेते परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीच्या वाटेवर

By Sarkarmzanews

October 20, 2024 10:53 am

Ads

प्रेमराज शर्मा- २० ऑक्टोबर २४ – मुर्तिजापूर शहरातले दिग्गज राष्ट्रवादी श. प.गटाचे एक नेते तिकिटासाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ठिय्या मांडून बसलेले आहे, पण त्यांना तिकीट मिळणे अशक्य दिसत असल्यामुळे, त्यांनी बच्चू कडू यांनी जे महाराष्ट्रात निवडणुकीच्या वेळेस परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे यामध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे.

छुप्या पद्दतीने या नेत्याचे विश्वासू बच्चुभाऊ कडू यांच्या संपर्कात आहे.

कारण बच्चुभाऊ कडू हे अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते तसेच बच्चु कडू यांना मानणारा वर्ग मूर्तिजापूर व बार्शीटाकळी मतदार संघात खूप आहे. तसेच नवीन पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीला पसंती मिळणार का?

मतदारसंघात आता नवीन काय घडते याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!