Join WhatsApp group

स्वतःचा हाताने स्वतःचा कचरा – भावी उमेदवार

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – १९ ऑक्टो.२४ – मुर्तीजापुर विधानसभेत इच्छुकांची गर्दी खूप वाढली असून १६ मधले ३ उमेदवार फायनल रेस मध्ये होते. पण एक उमेदवार ज्याला मुंबई मध्ये नेण्यासाठी स्वताच्या पक्षाचे कार्यकर्ते मिळाले नाही, तर सोबत घटक पक्षाचे कार्यकर्ते व जाहीर पाठींबा पत्र सोबत घेऊन गेला. यशवंत चव्हाण सेंटर ला मिटिंग सुरु असताना मलाच तिकीट मिळावे असे सुर धरून पक्ष श्रेष्ठीन समोर लावले. राजकारणात माझी पार्श्वभूमी काय मी कोण आहे माझा मतदार संघात चला तुम्हाला समजेल असे खडेबोल आपल्या पक्ष श्रेष्ठीन सांगितले.

भावी उमेदवाराचे असे अहंकारमयी शब्द ऐकून पक्ष श्रेष्ठीनीं आता पक्ष ज्याला तिकीट देइल त्याच काम तुम्हालाच करवा लागेल असे सांगीततले, या प्रकरणामुळे मिटिंग ला वेगळेच रंग येत होते व भावी उमेदवार आपलाच सुर लावत असल्यामुळे यांना हॉलचा बाहेरचा रस्ता दाखवा असे पक्ष श्रेष्ठीने आपल्या अंगरक्षकांना सांगितले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!