Join WhatsApp group

उमेदवारी पक्की पण अधिकृत घोषणा नाही….

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – १९ ऑक्टो. २४ – मुर्तीजापुर बार्शीटाकली विधानसभा ३२ मध्ये जनते ला कोणाला कोणत्या पक्षाचा तिकीट मिळणार या वर सगळ्यांचे लक्ष लागले असून छुप्या पद्धतीने विशिष्ट पक्षाकडून एका उमेदवाराची उमेदवारी पक्की झाली असून त्याची अधिकृतपने घोषणा सध्या पक्षाने केली नसून पक्षा तर्फे प्रचार साहित्य त्या उमेदवाराचा कार्यलयावर पोहोचले आहे.

तसेच निवडणूक लढण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज पडते ती सगळी तयरी पक्षा मार्फत करून देण्यात आली आहे. सुरुवातीला थोडे तिकीट मिळणे कठीण होते पण पक्षाला उमेदवारी साठी लक्ष्मी दर्शन उमेदवाराने घडवून दिले, त्या नंतर साहेबाचे/भाऊचे/दादांचे/ समाजसेवकाचे/ तिकीट फायनल झाले आहे.


Share

2 thoughts on “उमेदवारी पक्की पण अधिकृत घोषणा नाही….”

Leave a Comment

error: Content is protected !!