Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापूर शहर तसेच ग्रामीण भागातील तरुणांना भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन…….! ‌

By Sarkarmzanews

October 16, 2024 2:41 pm

Ads

न्यूज डेस्क – १६ ऑक्टो.24- मुर्तीजापुर शहरातील नामवंत समाजसेवक रवी राठी यांच्या स्वर्गीय रमेशचंद्र मराठी चॅरिटेबल ट्रस्ट व रवी राठी जनसेवा फाउंडेशन ही संस्था कित्येक वर्षापासून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारांची संधी उपलब्ध करून अनेक परिवारांना त्यांनी मदतीचा हात मिळून दिला आहे.

या संस्थेमार्फत दहा हजाराहुनी तरुणांना अनेक अनेक नामवंत कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला आहे ‌. सत्ताधारी पक्षाने बेरोजगार तरुणांना सपनाची राख रांगोळी करून टाकले आहे. सत्ताधारी पक्ष मोठ्या बाजाराजांनी आम्ही तरुणांना एवढा रोजगार दिला तेवढ्या नोकरी उपलब्ध करून दिल्या प्रत्यक्षात मात्र वेगळच सरकारी नोकरीचे खाजगीकरण करून कॉन्ट्रॅक्ट बेसवर तरुणांना नोकऱ्या आगामी विधानसभे इलेक्शन डोळ्यावर ठेवून तरुणांच्या डोळ्यात धुळ फेकल्यासारखे आश्वासन दिली आता शासनाने ज्या काही जागा सहा महिन्याच्या अल्प मानधनावर तरुणांची नियुक्ती केली आहे.

नियुक्ती केलेल्या परिवारातील शेतकरी अशाच मजूर आपल्या मुलाला नोकरी अल्प कालावधीची नोकरी मिळाल्याने पालक व शेतकरी वर्ग मजूर वर्ग समाधानी नाही. तरी शासनाने रोजगार यांची पिळवणूक थांबावे अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.आता भव्य रोजगार मेळावा दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी स्थळ भक्तीधाम मंदिर पटवारी कॉलनी समता नगर येथे आयोजित करण्यात आला आहे. मुर्तीजापुर विधानसभा क्षेत्रातील तरुण-तरुणींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रविचंद्र राठी समाजसेवक यांनी केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!