Join WhatsApp group

Ads

सम्राट भाऊ चे तिकिट झाले अखेर फायनल

By Sarkarmzanews

October 16, 2024 8:41 am

Ads

प्रेमराज शर्मा – १६ ऑक्टोबर 24 – मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघात सम्राट माणिकराव सुरवाडे मैदानात उतरले आहे त्यांनला AIMIM पक्षाने आपला ऊमेदवार घोषित केले आहे.

सम्राट सुरवाडे हे मूळ अकोल्याचे असून अनुसूचित जातीचे आहे. भीम योध्या फाऊंडेशनचे अध्यक्ष असून आज पर्यंत रुग्णसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. भीम योद्धा फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

त्यानी आपला प्रचार सध्या पथनाट्य माध्यमातून सुरू केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!