Join WhatsApp group

Ads

वंचित बहुजन युवा आघाडी पक्षा तर्फे तालुका स्तरावर विस्तारणी कार्यक्रम

By Sarkarmzanews

October 5, 2024 3:25 pm

Ads

मूर्तिजापूर – वंचित बहुजन आघाडी पक्षा तर्फे तालुका स्तरावर विस्तारणी कार्यक्रम तसेच मुर्तिजापूर तालुक्यात शहर सर्कल कार्यक्रम राबविले जात आहे. पक्षात काम करणाऱ्या इच्छुकांनी पक्षाचा कार्यकारणी मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे तरी इच्छुक कार्यकर्त्यांनी दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता वंचित बहुजन आघाडी पक्ष जनसंपर्क कार्यालय बीटी मॉल समोर हजर राहावे.असे आदेश पक्षा कडून देण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!