Join WhatsApp group

Ads

मणीपुर प्रदेश भाजपा अध्यक्ष श्रीमती शारदा देवी ने केला डॉ.संजय तिरथकर यांचा सत्कार

By Sarkarmzanews

October 3, 2024 11:12 am

Ads

जिल्हा प्रतीनिधी जितेंद्र भुयार – 28 ऑगस्ट सप्टेंबर रोजी मणिपूर राज्य चे भाजपा प्रदेशाध्यक्ष श्रीमती शारदा देवी यांनी डॉ संजय तीरथकर यांचा मणिपुरी दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला .त्या वेळी डॉ.केनेडी सिंग तथा 50 कॉलेजचे माजी विद्यार्थी उपस्थीत होते .

अनेक विषयावर चर्चा झाली आणि मनिपुरचे राज्याचे असंख्य विद्यार्थी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये शिक्षण घेऊन मनिपुर मध्ये सेवा देत आहे. जे विद्यार्थी नोकरी पासून वंचित आहे त्यांना सुद्धा नोकरीमध्ये मध्ये कशाप्रकारे समाविष्ट करता येईल त्यांना कसा रोजगार मिळेल या संबंधी सुद्धा चर्चा करण्यात आली. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे व मनिपुर राज्याचे अनेक वर्षापासून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व प्रधान सचिव पदमश्री प्रभाकरराव वैद्य व संस्थेचे सचिव माधुरी चेण्डके यांच्यासोबत संबंध आहे.

हे संबंध आणखी वृद्धींगत कसे होईल याविषयी चर्चा झाली. मणिपूरच्या हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून मणिपूर मध्ये प्रशिक्षित विद्यार्थी अत्यंत चांगले प्रकारे काम शारीरिक शिक्षण व खेळामध्ये करत आहे.त्याबद्दल श्रीमती शारदा देवी यांनी संस्थेचे आभार मानले.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये जातीयवाद, धर्मवाद, प्रांतवाद नाही आहे. अनेक राज्याचे विद्यार्थी शिक्षण घेतात श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ देशातलं राष्ट्रीय एकात्मता चे प्रतीक आहे असे उद्गार सुद्धा त्यांनी काढले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!