Join WhatsApp group

Ads

दिवाळी कोणत्या दिवशी साजरी करायची? आ. अमित ओळंबे

By Sarkarmzanews

October 31, 2024 2:33 pm

Ads

न्यूज डेस्क – ३१ ऑक्ट २४ – या वर्षी दिवाळीचे लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करायचे हे सगळ्यात मोठे प्रश्न लोकांना पडलेले आहे, कारण की अमावश्या आज ३१ ऑक्टो.२४ रोजी दुपारी ३.५२ मी. लागत असून त्याची समाप्ती १ एक नोव्हेंबर २४ सायंकाळी ६.१६ मी. होणार आहे. यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. कोणाचे म्हणने आहे की आज पूजन करावे तर कोणाचं म्हणणं आहे उद्या अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

सरकार माझा न्यूज ने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असून अकोल्यातील सुप्रसिद्ध ज्योतिष्य आचार्य अमित ओळंबे यांच्यासोबत चर्चा करून याचे उत्तर शोधले आहे. त्यासाठी खालील व्हिडिओ बघा.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!