Join WhatsApp group

राजकीय आरोप की आर्थिक वाद? मयूर काळे मारहाण प्रकरण चर्चेत

By Sarkarmzanews

October 21, 2026

बार्शीटाकळी, प्रतिनिधी : सोशल मीडियावर रिल स्टार म्हणून चर्चेत असलेले मयूर काळे यांना काल मारहाण झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेला आता राजकीय वळण...

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

By Sarkarmzanews

October 13, 2026

अकोला : बाळापूर येथील माजी आमदार नतिकुद्दीन खतीब यांच्या निवासस्थानी कोयत्यासह हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करावी, हल्ल्यामागील कथित सूत्रधारांचा शोध घ्यावा आणि...

तुषार सायानी यांच्या संशयास्पद अपघाताची सखोल चौकशी करा!लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन;

By Sarkarmzanews

October 10, 2026

चार महिन्यांनंतरही वाहनाचा शोध न लागल्याने कुटुंबीयांचा संशय अकोला | प्रतिनिधी अकोला शहराबाहेरील येवता टी-पॉईंटजवळ एप्रिल महिन्यात झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या जठारपेठ परिसरातील तुषार रविंद्र...

दुष्काळाने हिरावला आणखी एक आधार; चिखली कासवीत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यूसततची नापिकी, कर्जबाजारीपणाचे संकट

By Sarkarmzanews

October 10, 2026

मूर्तिजापूर : शेतात पिकले नाही, हातात पैसा उरला नाही आणि कर्जाचा भार वाढत गेला… अशा कठीण परिस्थितीत चिखली कासवी येथील ४२ वर्षीय शेतकरी दिगंबर अरुण...

🌡️ सुपर एल निनोचा इशारा! जगभरात 4.51 लाख अतिरिक्त मृत्यूंची शक्यता; भारतालाही मोठा धोका

By Sarkarmzanews

September 27, 2026

सोप्या भाषेत समजून घ्या—एल निनो म्हणजे काय, सुपर एल निनोचा परिणाम काय आणि भारतातील दुष्काळाशी त्याचा संबंध किती? एल निनो हा शब्द सध्या वारंवार ऐकायला...

२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुर्तिजापूर, अकोला, बार्शीटाकळीचाही समावेश

By Sarkarmzanews

September 27, 2026

‘ट्रिगर-१’ लागू असलेल्या तालुक्यांसाठी विविध सवलतींची घोषणा; पीक नुकसानीची मदत पंचनाम्यानंतर स्वतंत्र निर्णयाने मुंबई, दि. २६ : राज्यातील पावसाची तूट, पावसातील दीर्घ खंड आणि त्याचा...

गोड पदार्थांच्या बाजारात धोक्याची घंटा; अकोल्यात खव्यावर अन्न व औषध प्रशासनानची मोठी कारवाई

By Sarkarmzanews

September 25, 2026

अकोला | प्रतिनिधी आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने अकोला शहरात खाद्यपदार्थांच्या तपासणीला वेग दिला आहे. २४ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईत बनावट...

--

अकोला शहराची बाजारपेठ झोपडपट्टी दादाने हादरली; व्यापाऱ्यांचे निवेदन, मात्र पोलिसांची कारवाई कुठे?

By Sarkarmzanews

September 22, 2026

अकोला : जुना दाना बाजार परिसरातील व्यापाऱ्यांकडून हफ्तेखोरी केल्याचा आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करत अकोला म्युनिसिपल प्लॉट होल्डर्स लोकल...

जुगाराचे क्लब बंद झाले; आता माना गावातील ‘दारू अड्ड्यां’वर कारवाई कधी? आमदारांच्या निर्देशानंतर प्रशासनाची परीक्षा!

By Sarkarmzanews

September 21, 2026

चार ठिकाणी विक्री होत असल्याच्या तक्रारी; शांतता समितीत एसपींसमोर मुद्दा उपस्थित — जुगाराचे क्लब बंद झाल्यानंतर अवैध दारूवरही कारवाई होणार का? माना : माना पोलीस...

-

अखेर मुर्तिजापूर तालुक्यातील वीजतार चोर माना पोलिसांच्या ताब्यात!

By Sarkarmzanews

September 12, 2026

मूर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वीजतार चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी तसेच महावितरणच्या यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. माना ते जितापूर शेतशिवारातील...

error: Content is protected !!