Join WhatsApp group

अटक आरोपींचा ‘रोड शो’; एसपी अर्चित चांडक यांचा रुद्र अवतार – कृषी नगर गँगवॉर प्रकरण

By Sarkarmzanews

July 19, 2025

अकोला, १८ जुलै – गुरुवारी रात्री कृषी नगर भागात दोन गटांमध्ये तलवार, लोखंडी रॉड आणि बंदुकांचा वापर करून झालेल्या सशस्त्र गँगवॉर प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई...

महिला न्यायाधीशाचा विनयभंग प्रकरण: आरोपी वकील पीसीआरमध्ये २२ जुलै पर्यंत – रामदासपेठ पोलिसांची कारवाई

By Sarkarmzanews

July 18, 2025

अकोला: (दि.१८ जुलै २५) जिल्हा सत्र न्यायालयातील एका महिला न्यायाधीशाचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या वकिलाला न्यायालयाने २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत (पीसीआर) ठेवण्याचे आदेश...

मित्र झाले वैरी – दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून तुफान हाणामारी; ८ जण जखमी

By Sarkarmzanews

July 17, 2025

अकोला (दि.१७ जुलै २५):अकोल्यातील कृषी नगर परिसरात दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून तुफान वाद झाला असून या वादात दोन्ही गटातील तब्बल ८ जण जखमी झाले आहेत....

--

मूर्तिजापूर शहरातील वरलीवाल्याकडे अडकले ग्राहकांचे लाखो रुपयांचे व्यवहार – लोहकपुरेवर संतापाचा सूर

By Sarkarmzanews

July 17, 2025

मुर्तिजापूर (दि:१७ जुलै)शहरातील लोहकपुरे नावाचा व्यक्ती छुप्या पद्धतीने वरली मटक्याचा अवैध व्यवसाय चालवत असल्याची माहिती असून, सध्या त्याच्या व्यवहारात मोठा तोटा झाल्याने अनेक ग्राहकांचे हजारो-लाखो...

--

गोलाम पाटलाची वरली मटक्याची पाटीलकी ग्रामीण भागात बिनधास्त सुरू – पोलिसांना थेट आव्हान?

By Sarkarmzanews

July 16, 2025

मूर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यात सध्या वरली मटका अवैध जुगार व्यवसाय जोरात सुरू असून, गोलाम पाटील नावाचा मुख्य सूत्रधार या व्यवसायाचा प्रमुख चालक ठरत आहे. कमी...

अमली पदार्थ एमडी विक्री प्रकरणी दोघांना अटक – खदाण पोलिसांची कारवाई

By Sarkarmzanews

July 16, 2025

अकोला – गौरक्षण रोडवरील मातृभूमी प्रेसजवळ दोन तरुण एमडी अमली पदार्थ विक्रीचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती खदान पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना...

गोवंश हाडांची तस्करी उघड! – मूर्तिजापूरात शहर पोलिसांनी बोलेरो वाहन पकडले, आरोपीला अटक

By Sarkarmzanews

July 16, 2025

मूर्तिजापूर (दि. १६ जुलै) – शहरातील भगतसिंग चौक परिसरात गोवंश जनावरांची हाडे वाहतूक करणाऱ्या बोलेरो वाहनाला पोलिसांनी सापळा रचून अटकाव करत मोठी कारवाई केली आहे....

-

महिला चोराकडून ५ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

By Sarkarmzanews

July 16, 2025

अकोला : अकोट शहर पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक करून तब्बल ५ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. २ जुलै रोजी...

-

५० हजारांची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अटक

By Sarkarmzanews

July 16, 2025

पोलीस खात्यातील भ्रष्टाचारावर कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी धडक दिली आहे. अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) भागवत कांबळे...

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – १३ जुगारींना अटक, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Sarkarmzanews

July 15, 2025

अकोला : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जयहिंद चौक परिसरातील एका गुप्त जुगार अड्ड्यावर छापा टाकत १३ जणांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख...

error: Content is protected !!