Join WhatsApp group

,,

--

RTE Admission : विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा, RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रियेतील मोठी अट स्थगित मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला महत्वपूर्ण निर्णय

By Sarkar Maza

March 10, 2026

RTE Admission 2026 : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठीची महत्त्वाची अट स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक पालकांना...

तपासात हयगय केल्यास पोलिसांवरच गुन्हे दाखल होणार; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

By Sarkar Maza

March 1, 2026

यवतमाळ : दिनांक ०१ : कोणत्याही गुन्ह्याचा किंवा घटनेचा निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य आहे. मात्र, जर या तपासात पोलिसांनी कोणतीही...

-

सातवीतील मुलीवर फार्महाऊसमध्ये अत्याचार, गर्भवती राहिल्याने प्रकार उघड, डीएनए चाचणी महत्त्वाचा दुवा

By Sarkar Maza

February 27, 2026

अल्पवयीन मुलगी आईला बोलवण्यासाठी फार्मवर गेली असता आरोपीने तिला जबरदस्तीने खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.  तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या...

-

बोरगाव मंजू येथील मारहाण प्रकरणी आरोपी दोषी; २ वर्षांहून अधिक कारावास

By Sarkar Maza

February 17, 2026

अकोला (दि. १७ फेब्रुवारी २०२६) : पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे दाखल अपक क्रमांक ६८/२०२० मधील मारहाण व खुनाचा प्रयत्न प्रकरणी विद्यमान जिल्हा व सत्र...

--

वाढत्या घटनांविरोधात बजरंग दल आक्रमक; पीडितांना त्वरित न्याय द्या

By Sarkar Maza

February 17, 2026

अकोला : १७ फेबुवारी : शहरात हिंदू महिलांवर कथितपणे वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बजरंग दल यांनी तीव्र भूमिका घेत प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. अशा...

अधिवक्ता कमल एच. आनंदानी यांचा खटल्याला सुयश – कथित छेडछाड प्रकरणी ८ महिन्यांपासून कारागृहात असलेल्या आरोपीस उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन

By Sarkarmzanews

February 10, 2026

अकोला | प्रतिनिधी | दिनांक १० | खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत कथित छेडछाड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नयागाव येथील ऑटोचालकास मुंबई उच्च न्यायालयाच्या...

-

३७ वर्षांच्या न्यायलढ्याला अखेर न्याय,

By Sarkarmzanews

February 10, 2026

रेल्वे दरवाढीविरोधी आंदोलन प्रकरणी काँग्रेस नेते निर्दोष लोकशाही संघर्षावर न्यायालयाची मोहोर; काँग्रेसच्या लढ्याचा ऐतिहासिक विजय अकोला |दिनांक १० | प्रतिनिधी | रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट दरवाढीविरोधात...

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तताअतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय

By Sarkarmzanews

February 9, 2026

अकोला : धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला आहे. परक्राम्य लिखत अधिनियम (एन.आय. अ‍ॅक्ट) कलम...

-

किशनराव हुंडीवाले हत्याकांडात श्रीराम गावंडेंसह १० आरोपींना जन्मठेप

By Sarkarmzanews

January 21, 2026

अकोला | दिनांक २१ महाराष्ट्रातील गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले यांच्या सनसनाटी हत्याकांड प्रकरणी आज न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर केला. अकोला येथील विशेष न्यायालयाने या...

--

रेल्वेच्या निष्काळजी सेवेला ग्राहक आयोगाचा दणका; अ‍ॅड. शिवम शर्मा यांचा सामान्य प्रवासी म्हणून विजय

By Sarkarmzanews

January 7, 2026

अकोला : दिनांक ०७: रेल्वेच्या निष्काळजी सेवेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला यांनी जोरदार चपराक दिली आहे. अ‍ॅड. शिवम सतीश शर्मा यांनी सामान्य प्रवासी...

error: Content is protected !!