Join WhatsApp group

Ads

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा संपन्न

By Sarkarmzanews

December 5, 2024 6:26 pm

Ads

प्रेमराज शर्मा : अकोला दिनांक ५ : भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अकोला जिल्हाध्यक्ष एम. के. दीवनाले यांचे अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम गृह अकोला, येथे दिनांक ०१.१२.२०२४ रोजी सुपारी ३.०० वा. सभा ठेवण्यात आली होती. त्याअनुषंगाने जिल्हयातील नागरीकांना कळविण्यात आल्याप्रमाणे नागरीकांनी त्यांच्या तक्रारी सभेमध्ये सादर केल्या.

सदर सभेला अध्यक्षासह सर्वश्री लक्ष्मीकांत अग्रवाल, सतीष फाटे, शेखर राऊत, संजय सुरवाडे, संजय ढेपे, संजय मराठे, मोहम्मद रियाज पांडे, वाक्रव शाह, युनुस पांडे , बहुसंख्येने उपस्थित होते. सभेमध्ये भ्रष्टाचारा संबंधी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये समितीच्या पदाअधिकार्यांनी आप आपले मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले व सभा सपंन्न झाली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!