Join WhatsApp group

Ads

माजी नगरसेवक अमोल गोगे यांचा पुरवठ्याला यश

By Sarkarmzanews

December 19, 2024 9:54 pm

Ads

अकोला – दिनांक १९ – भाजपचे माजी नगरसेवक अमोल गोगे यांनी वेळो वेळी घरकुल संबंधी प्रश्ननानवर आवाज उठवला तसेच गोरगरीब लोकांचा समस्येला वाचा फोडली व घरकुलचे बिल लवकरात लवकर पास करून गरीब जनतेपर्यंत त्यांचा हक्क पोहचावा या साठी अनेक आंदोलने व प्रशासनाचे पाठपुरावे केले.

तरी अमोल गोगे यांचा मेहनतीचे यश यांचा मिळाले असून घरकूल लाभार्थीनां त्यांचे टप्पा आज मिळाला. त्या साठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!