Join WhatsApp group

Ads

आई येल्ल्मा माता यात्रा महोत्सव

By Sarkarmzanews

December 26, 2024 2:15 pm

Ads

मुर्तीजापुर : प्रत्येक वर्षी मुर्तीजापुर शहरात आई येल्ल्मा माता यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या महोत्सवाची आतुरता शहरातील प्रत्येक व्यक्तीला असून या वर्षी सुद्धा यात्रा महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात मुर्तीजापुर शहरवासी करीत आहे.

दिनांक २७ व २८ डिसेंबर २४ रोजी आई येल्ल्मा माता यात्रा महोत्सवाचे आयोजन सिमितीचा वतीने करण्यात येत आहे. या मध्ये २७ डिसेंबर रोजी सकळी ८ वा अभिषेक तर ९ वा महाआरती ११.३० वा रक्तदान शिबीर दुपारी १ वा. निमगंध साय. ८ ते १२ भजनसंध्या रात्री १२ ते १ महाआरती तसेच शनिवारी २८ डिसेंबर रोजी ११ ते ५ पर्यंत यात्रा मिरवणूक व भूध्वरी दिनांक १ जनवरी २५ रोजी दु. १२ ते ३ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

तरी संपूर्ण मुर्तीजापुर शहरातल्या भाविक भक्तांना आई येल्ल्मा माता यात्रा महोत्सव सिमिती चा वतीने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!