Join WhatsApp group

Ads

ब्राह्मण युवक-युवतीन साठी लग्न करण्याची सुवर्ण संधी 22 वे अखिल भारतीय अखिल ब्राह्मण युवक-युवती परिचय संमेलन

By Sarkarmzanews

January 4, 2025 1:08 pm

Ads

अकोला : प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षी ९ मार्च रोजी आद्य गौड ब्राह्मण सेवा ट्रस्ट, इंदूर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व ब्राह्मण समाजातील विवाहेच्छुक तरुण-तरुणींच्या परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत सुशिक्षित, उच्चशिक्षित डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, अभियंता, प्रौढ, अपंग, विधवा, घटस्फोटित आदी सहभागी होऊ शकतात. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश येथील रहिवासी समाज मित्र परिषदेत सहभागी होऊ शकतात.

अकोला जिल्ह्या मध्ये नावनोंदणी व अधिक माहितीसाठी गांधी चौकातील जोशी पान सेंटर येथे महेंद्र जोशी व तरंग जोशी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच नावनोंदणी शुल्क 100 रुपये आणि परिचय पुस्तकासाठी 600 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

या संमेलनाचा जास्तीत जास्त लाभ ब्राह्मण युवक-युवतीनी व बांधवांनी घ्यावा अशी विनंती आमदार पं रमेशजी मेदौला, पं.दिनेशजी शर्मा, डॉ.लोकेशजी जोशी, सुरेशजी काका इंदोरे यांनी केले आहे.

संपर्क - महेंद्र जोशी +91 93713 71024
No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!