Join WhatsApp group

Ads

ब्रेकिंग न्यूज : कुरणखेड जवळ अपघात एक युवक जागेवर ठार

By Sarkarmzanews

June 2, 2025 5:52 pm

Ads

दिनांक ०२ जून २५ : योगेश विजयकर : एक गंभीर जखमी विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड यांचे मदत कार्यकुरणखेड – बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेड जवळ अपघात झाला.

दुपारी साडेचार च्या दरम्यान एक ठार तर एक गंभीर जखमी झाला राष्ट्रीय महामार्गावर वर आज ता.2 जुन दुपारी 4.30 कुरणखेड जवळ अपघात झाला या मध्ये अकोला येथुन मुर्तीजापुरच्या दिशेने जाणारी एम.एच.37 ए.के.2369 ट्रव्हिलर गाडी वरील व्यक्ती विराज संतोष टेकाडे गंभीर जखमी झाली तर कुरणखेड येथुन पैलपाडा दिशेने जाणारी ट्रव्हिलर गाडी एम.एच.30 ए.जे.4486 वरील ओम नागे ( १९ ) रा.खडका हा जागेवर ठार झाला आहे.

Oplus_0

दोन ट्रव्हिलर गाडी एक मेकाला धडकल्यामुळे हा अपघात झाला अपघात मधील जखमी व्यक्तीला विर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक कुरणखेड सदस्य शुभम कंडाळे, शेख नजीर,सैय्यद शोयेब, यांनी जखमीला अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!