Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूर महावितरण सबडिव्हिजन ला मिटर रिडर चे प्रिपेट स्मार्ट मीटर विरोधात काम बंद आंदोलन चे निवेदन

By Sarkarmzanews

January 23, 2025 10:46 am

Ads


दिनांक : २३ : मुर्तीजापुर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून मीटर रिडिंग व बिल वाटप चे काम MSDCL मीटर रिडिंग कंत्राटी कामगार संघटनेचच्यावतिने 22 फेब्रुवारी रोजी कार्यकारी अभियंता मुर्तिजापूर यांना निवेदन देऊन विविध मागण्या तत्काल पुर्ण करण्यात याव्या .

अन्यथा 1 फेब्रुवारी पासून मिटर वाचन व बिल वाटप काम बंद करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.महावितरण कंपनीच्या माध्यमातून मीटर रिडिंग व बिल वाटपाचे काम केल्या जाते.शासनाने प्रिपेट स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेतल्याने येत्या काळात या कामगारावर बेरोजगारी चि वेळ येणार आहे.

त्याकरीता वयाच्या 60 वर्षांपर्यंत रोजगाराची शाश्वती व इतर मागण्याकरीता नागपूर हिवाळी अधिवेशनात ऊर्जा सचिन यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्या सोबत चर्चा करत प्रश्न निकाली काढु असे आश्वावाशीत केले होते.मात्र यावर कुठलाच निर्णय घेण्यात न आल्यामुळे बुधवारी दिनांक 22/1/25 ला निवेदन देऊन कंत्राटी कामगार विरोध दर्शवित कामबंद चा ईशारा दिला.

याप्रसंगी राहुल दहिकर, सचिन नवरंगे,फैजान अली, गणेश रडके,सतिष देवके,अतुल काळबांडे, मो आरीफ, राजेंश जाधव,अनीकेत वानखेडे,प्रतिक वानखडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!