दिनांक १२: मुर्तीजापुर : अटल फाउंडेशन विदर्भ विस्तारक सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम यांच्या पुढाकाराने व ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था यांचे सहकार्याने राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव साजरा करण्यात आली.
अध्यक्षस्थानी ह भ प अजबराव पहिले महाराज प्रमुख अतिथी जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष सौ सविता भटकर शरदराव हजबे सौ रूपाली तिडके, सौ संगीता गावंडे डॉ. स्वाती पोटे माया दवंडे सोनल बांगड सौ स्नेहा सुनील कांबे पाटील समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष पप्पू पाटील तिडके
डॉ. सौ शिवानी देशमुख सार्थ तिडके समाजसेवक गजानन नाकट संतोष भांडे राजेंद्र इंगोले प्रकाश मुळे सदाशिव शेळके अविनाश बांबल शिवसेना तालुका अध्यक्ष गजानन चौधरी बंडू पाटील लांडे विश्वास राऊत गुरुजी अनिल गावंडे विनोद देवके आकाश जाधव मुन्नाभाऊ नाईकनवरे सामाजिक कार्यकर्ते रवी मार्कंड दिनेश श्रीवास उपस्थित होते.
या वेळी काही महत्त्वाच्या अटल फाउंडेशनच्या विदर्भातील पदनियुक्त्या देण्यात आल्या अकोला जिल्हाध्यक्षपदी सौ रुपाली तिडके अमरावती जिल्हाध्यक्ष पदी सौ संगीता गावंडे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.स्वाती पोटे युवती तालुकाध्यक्ष कू.शिवानी श्रीराव मुर्तीजापुर तालुका अध्यक्ष सौ कविता साखरे मुर्तीजापुर शहराध्यक्ष दिनेश श्रीवास सौ माया दवंडे शहर सचिव म्हणून सौ सोनल बांगड यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले यावेळी गुलाबराव म्हसाये गुरुजी गुरुदेव सेवा मंडळाचे बबनराव देशमुख उत्तमराव पिंजरकर गोवर्धन पाथरे दादाराव ढोक गजानन सोनेकर निळकंठ गिऱ्हे ज्ञानेश्वर भड कल्पक कांबळे प्रा. सुधाकर गौरखेडे ज्ञानेश्वर टाले विजय फुके तुषार भुयार वर्षा हांडे ज्योती खंडारे कुंजलता देशमुख प्रा.मीना गावंडे डॉ. मनीषा यादव इंद्रायणी कांबे कोमल अक्षय कांबे कु.नेहा उमक सविता वाघ प्रगती देवके आदी उपस्थित होते.
शिवकन्या कु. शिवानी श्रीराव यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आभार सुनिता लोडम यांनी मानले.







