Join WhatsApp group

Ads

-

या ठिकाणी करा तक्रार – अकोला जिल्हाधिकारी

By Sarkarmzanews

January 5, 2025 9:20 am

Ads

दिनांक ५: अकोला : आठ दिवसांवर आलेल्या मकरसंक्रांती मुळे शहरात पतंगबाजीला सुरुवात झाल्याने अकोला जिल्हाधिकारी यांनी पण नायलॉन सह इतर घातक मांजा विक्री करणाऱ्यांसह बाळगणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

नायलॉन मांजाची विक्री, वाहतूक व वापर होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी पुढाकार घेऊन संबंधित यंत्रणेकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

महापालिका क्षेत्र*दक्षिण झोनल अधिकारी श्री. देवीदास निकाळजे -98502 03161 पूर्व झोनल अधिकारी श्री. विजय परतवार – 77091 77666 पश्चिम झोन अधिकारी श्री. दिलीप जाधव – 8208754441उत्तर झोन अधिकारी श्री. विठ्ठल देवकाते – 9822563268 अकोट शहर : श्री. अक्षय फरतोडे – 9011956562, तेल्हारा : श्री. रूपेश जोगदंड -7972658134, पातूर :श्री. श्रीकृष्ण पाटील -9421746942, बार्शिटाकळी : श्री.आदिल शेख – 9823691663, बाळापूर : अरविंद जाधव – 8308327308, मूर्तिजापूर : श्री. नरसिंह चावरे -8308006085, हिवरखेड :श्री. कैलास डांगे -9766724107

Related Article

राजकीय आरोप की आर्थिक वाद? मयूर काळे मारहाण प्रकरण चर्चेत

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!प्रभाग क्रमांक ४ मधील जुन्या बस्तीतील नाला कचऱ्याने तुडुंब; सफाईच्या बिलांवर प्रश्नचिन्ह, नागरिकांची तातडीने स्वच्छतेची मागणी!

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!