Join WhatsApp group

Ads

अकोला उपविभागीय पोलिस पथक एक्शन मोड मध्ये

By Sarkarmzanews

December 31, 2024 9:10 am

Ads

अकोला :दिनांक ३१: शहरात अवैद्य व्यवसायांचे प्रमाण बघता अकोला उपविभागीय पोलिसांनी त्यांना उध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली असून सध्या एक्शन मोड मध्ये दिसत आहे. पथकाने दि. २९ डिसेंबर रोजी दोन जुगार अड्ड्यावर कारवाई केली होती.

तसेच ३० डिसेंबर रोजी अकोला उपविभागीय पोलीस पथकाने जुगार व वर्लीचा अड्ड्या वर छापे मारले अकोट फाईल पोलीस स्टेशन अंतर्गत पूरपीडित कॉलनी इरफान शहा यांच्या घरासमोर खुल्या जागेत वर्ली मटक्याचे व्यवसाय सुरु होते तिथे छापा टाकत १) राजेंद्रसिंग गोठाणसिंग टाक २) फारुक शहा उस्मान शहा ३) नागसेन जानकर शिरोळे ४)मोहन आबाजी ठोसर यांना ताब्यात घेत जवळून नगदी रोख रक्कम७४५०/- मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण ३१,४५०/- रु मुद्देमाल जप्त केला.

तसेच याच भागात उस्मान शहा यांच्या घरासमोर वर्लीचा अड्ड्या वर कारवाई करत १) शेख वकील शेख शरीफ
२) नादर मो खान खैर मो खान ३) शेख चांद शेख रहीम ४) शेख मोईन शेख शकील यांच्या जवळून नगदी रोख रक्कम६,६४०/- मोबाईल व जुगार साहित्य असा एकूण ११,१४०/- रु मुद्देमाल जप्त केला. व या आरोपीन वर गुन्हे दाखल केले.

सतीश कुलकर्णी अकोला पोलीस उपविभागीय अधिकारी यांचा मार्गदर्शनात PSI रत्नदीप पडसपगार HC अनिल खेडकर HC रवी गिवे HC विनय जाधव HC संदीप गुंजाळ NPC शेख नदीम PC राज चंदेल सदर कारवाई यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!