Join WhatsApp group

Ads

जुगार अड्ड्यावर वर छापा – news impact

By Sarkarmzanews

December 16, 2024 8:09 am

Ads

मुर्तीजापुर – तिडके नगरात स्थानिक उच्चभ्रू भागात खुले आम जुगार चालत होता त्या साठी सरकार माझाला हे व्यथा स्थानिक नागरिकानी सांगून शासना समोर ठेवायला सांगितली. सरकार माझा ने हि बातमी प्रसारित केल्या नन्तर पोलीस प्रशासनाने बातमी प्रसारित झाल्या नंतर अर्ध्या तासाचा आत कारवाई केली.

कारवाई मध्ये जयेश कोठारी या इसमाला तेथून अटक करण्यात आली तसेच सोबत ३६००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई करताना पोलीस अधिकारी नंदू टिकार, गजानान थाठे , तेलगोटे साहेब, यांनी ठाणेदार अजित जाधव यांचा मार्ग्दर्शांत केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!