Join WhatsApp group

Ads

-

मुर्तीजापुर शहरात उच्चभ्रू भागात जुगाराचा सूळसुळाट दिवसा ढवड्या रंगतो क्लब

By Sarkarmzanews

December 15, 2024 3:13 pm

Ads

मुर्तीजापुर – दिनांक १५ : जुगारा मुळे अनेकांचे घर देशोधडीला लागले आहे. नियमा प्रमाणे भारताचा जमीवर जुगार खेळणे गुन्हे आहे, पण मात्र मुर्तीजापूर शहरात काही लोक या शासनाचा नियमाची पायमल्ली करताना दिसत आहे. मुर्तीजापुर शहराचा मध्य भागी दररोज मोठ्या प्रमाणात लाखोंचा जुगार रंगत आहे. आणि

शहरातील तिडके नगर परिसरात एका मंदिराचा पाठीमागे हा खेळ रोज रंगत आहे. त्या मुळे स्थानिक रहिवासीयान मध्ये असंतोष आहे हा परिसर उच्च शिक्षित लोकांचा असून पोलिसांन जवळ कोणी जाण्याची हिम्मत करत नाही व शेजारी धर्म निभवाव लागतो या साठी कोणी उघड पने बोलत नाही, पण मध्यपान करून जुगार खेळण्यासाठी येथे अनेक लोक या ठिकाणा वर येतात. हा भाग उच्च शिक्षित असल्यामुळे रहिवासी महिलांना याचा त्रास भयंकर आहे.

या जुगार अड्डया मुळे स्थानिक रहिवासी मध्ये पण असंतोष आहे, तरी नाव न सांगण्याचा अटी वरून सरकार माझा न्यूज ला हि माहिती त्या भागतल्या नागरिकांनी दिली आहे. आश्चर्याची बाब अशी कि पोलीस प्रशासनाचे या वर आज पर्यंत लक्ष गेले नाही का? पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या वर कारवाई करुन हा जुगार बंद करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!