Join WhatsApp group

,,

--

वेलकम? गुटखा विक्री जोमात अन्न प्रशासन कोमात

By Sarkarmzanews

December 6, 2024

न्यूज डेस्क : अकोला दिनांक ०६ : राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही अकोला जिल्ह्यात गुटख्याची दणक्यात विक्री सुरू आहे. विक्रेत्यांना अभय दिले जात असल्याने गुटखा...

भारतामध्ये लैंगिक उत्तेजना आणि पुरुषी सामर्थ्य वाढवणाऱ्या औषधांची मागणी वाढली.

By Sarkarmzanews

November 27, 2024

न्युज डेस्क – दिनांक 27 – लैंगिक उत्तेजना (Sex Stimulation) आणि सामर्थ्य वाढवणाऱ्या औषधांची विक्री भारतात झपाट्याने वाढत आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्याच्या अहवालानुसार, इंडस्ट्री इनसाइडर्स म्हणतात...

रोटरी क्लबच्या वतीने जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे चेजींग रूम व सॅनिटरी पॅड मशिनचे उद्घाटन

By Sarkarmzanews

October 12, 2024

अकोला – दिनांक 11/10/2024 रोजी जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नया अंदुरा या ठिकाणी शालेय व्यवस्थापन व विकास आराखडा समिती अंतर्गत भौतिक सुविधा आढावा सभा...

सावधान: आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही देखील वापरता का स्टेरॉइड पावडर? त्याचे दुष्परिणाम असू शकतात जीवघेणे

By Sarkarmzanews

October 11, 2024

न्यूज डेस्क – ११ ऑक्टोबर २४ – अनेकदा तुम्ही जिममध्ये खूप आकर्षक आणि सुडौल स्नायू असलेले अनेक लोक पाहिले असतील. स्नायूंची वाढ झपाट्याने करण्यासाठी जिममध्ये...

सावधान लहान मुलांना ठेवा मोबाईल पासुन दुर !होऊ शकतात गंभीर मानसिक शारीरिक आजार

By Sarkarmzanews

October 6, 2024

मोबाइलचे जसे चांगले फायदे आहेत, तसेच तोटे देखील आता समोर येऊ लागले आहेत. दीड-दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या हाती देखील आता मोबाईल दिसू लागला आहे. घरातील कामे...

निशुल्क विशेष मार्गदर्शन व तपासणी शिबिर

By Sarkarmzanews

October 5, 2024

*मुर्तीजापुर (प्रतिनिधी) – पश्चिम विदर्भातील सुप्रसिद्ध रेडियंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिहॅबिलीटेशन सेंटर अमरावती द्वारे मुर्तीजापुर मध्ये मिरगी ,फीट, अपस्मार, एपीलेपसी, डोकेदुखी, मायग्रेन, चक्कर येणे,...

नको चिंता उपचाराच्या खर्चाची.. मदत आहे शासनाची..!

By Sarkarmzanews

September 30, 2024

राज्य शासनाने जनसामान्यांचे आरोग्य जपण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयांमध्ये उपचाराचा खर्च न पेलणाऱ्या...

-

अजीनोमोटो’ खात असाल तर वेळीच व्हा सावध ! होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार !

By Sarkarmzanews

September 30, 2024

न्यूज डेस्क – काय आहे अजीनोमोटो ? अजीनोमोटो हे एक प्रकारचं केमिकल आहे. याला MSG असंही म्हटलं जातं. याचा अर्थ आहे Mono Sodium Glumate. हा...

RO पाणी पिणे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर? तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम

By Sarkarmzanews

September 29, 2024

शुद्ध पाणी मिळवण्यासाठी पूर्वी पाणी तापवून मग गाळून ते प्यायले जायचे. मात्र, जसा काळ बदलला तसा नवे तंत्रज्ञानही आले. आता पाणी शुद्ध करण्यासाठी घराघरात आरओचे...

error: Content is protected !!