Join WhatsApp group

शासनाच्या पैशातून पोल्ट्री फार्म… अन् रात्री जुगाराचा ‘क्लब’?

By Sarkarmzanews

August 11, 2026

जैस्वाल पेट्रोल पंपामागील पोल्ट्री फार्ममध्ये रात्रीस कथित जुगाराचा खेळ; ‘पाटीलकी’ची चर्चा, अकोट फाईल पोलिसांचे मौन का? सरकारी निधीचा उद्देश पोल्ट्री व्यवसायाला चालना देण्याचा; मात्र त्याच...

कायटे मॅडम, सिव्हिल लाईन हद्दीत नेमकं चाललंय तरी काय?

By Sarkar Maza

August 10, 2026

जठारपेठ, जवाहरनगर ते उमरी नाका परिसरात वरली-मटक्याची चर्चा; कोणत्या नगरसेवक की माजी नगरसेवकाचा धाक? अकोला : सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत जठारपेठ चौक, जवाहरनगर चौक...

निंबी मालोकार येथे गोळीबार; ३९ वर्षीय अमोल मालोकार यांची हत्या सहा राऊंड फायरिंगने गावात खळबळ;

By Sarkar Maza

August 10, 2026

अकोला : बाळापूर तालुक्यातील निंबी मालोकार येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तींनी अमोल मालोकार (३९) यांच्यावर गोळीबार केला. या...

रात्री-दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या! मूर्तिजापुरात तब्बल ७ घरफोड्या उघड.

By Sarkar Maza

August 7, 2026

मूर्तिजापूर शहरात रात्री तसेच दिवसाच्या वेळेत घरफोडी करून चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे...

----

‘हार-तुरे’ की ‘डील’? बाहेरील आमदारांच्या दौऱ्यामागे राजकीय खेळी की काळ्या साम्राज्याची धडधड?

By Sarkar Maza

August 7, 2026

मुर्तिजापूरमध्ये एका बाहेरील आमदारांचे जंगी स्वागत झाले… हार, तुरे, घोषणाबाजी आणि निवडक कार्यकर्त्यांची उपस्थिती. वरकरणी हा राजकीय सदिच्छा दौरा वाटत असला, तरी शहरातील राजकीय वर्तुळात...

अकोला सायबर पोलिसांची गोव्यात धडक; ऑनलाइन फसवणुकीतील ५ आरोपी जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

By Sarkar Maza

August 4, 2026

टाईल्सच्या व्यवहारात ₹4.19 लाखांची फसवणूक आणि अल्गो ट्रेडिंगच्या आमिषाने महिला डॉक्टरची ₹45.66 लाखांची फसवणूक; अकोला सायबर पोलिसांची मोठी कारवाई अकोला जिल्हा सायबर पोलिसांनी ऑनलाइन आर्थिक...

स्टारमेकर अँपवरील ओळखीचा गैरफायदा; शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा

By Sarkar Maza

August 4, 2026

मुर्तिजापूर | प्रतिनिधी स्टारमेकर या सोशल मीडिया अॅपवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी करून, नकार दिल्यानंतर तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी...

भगतसिंग चौकात किरकोळ वादातून काचेच्या बाटलीने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By Sarkar Maza

August 4, 2026

मुर्तिजापूर (प्रतिनिधी): शहरातील भगतसिंग चौक परिसरातील देवा कोल्ड्रिंक्स व पान सेंटर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलिसांनी तीन...

मतदारयादीच्या विशेष पडताळणी (SIR)मुळे २१ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

By Sarkar Maza

August 4, 2026

मुंबई | प्रतिनिधी | अमर तळोकार महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेमुळे तब्बल २१ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला...

बाळापूर पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणातील फरार पोलीस शिपाई नांदेडमधून अटक; अकोला पोलिसांची २० दिवसांची शोधमोहीम यशस्वी

By Sarkar Maza

August 3, 2026

हैदराबाद, कोईम्बतूर, बेंगळुरू, मुंबई, नांदेड व हिंगोली येथे पथकांची शोधमोहीम; तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद. बाळापूर येथील अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार, पोक्सो...

error: Content is protected !!