Join WhatsApp group

जागतिक पटलावर देशाच्या खेळाडूंचा डंका अभिमानास्पद -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By Sarkarmzanews

February 17, 2025

जळगाव दि.१७: सध्या जागतिक पटलावर देशाच्या विशेषत: महाराष्ट्रातील खेळाडू आपले नाव कमावत असून ही देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले....

--

१०वी व १२वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे १० मार्च पर्यंत स्वीकारले जाणार

By Sarkarmzanews

February 14, 2025

मुंबई, दि. १४ : दरवर्षीप्रमाणे इयत्ता १०वी व १२वी खेळाडू विद्यार्थ्यांचे ऑफ लाइन अर्ज मागविले जातात. माहितीचे संकलन कार्यालयाद्‌वारे हे गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक...

जोधपूर येथील राष्ट्रीय लॅक्रॉस स्पर्धेत महाराष्ट्रास कास्य पदक

By Sarkarmzanews

February 12, 2025

दिनांक १२ : सेलू: भारतीय लॅक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया व राज्यस्थान लॅक्रॉस असोसिएशन वतीने आयोजित ३री राष्ट्रीय सिनिअर लॅक्रॉस क्रीडा स्पर्धा दि.७ते ९ फेब्रुवारी दरम्यान...

ॲकॅडमिक हाईट्स मध्येजागतिक सूर्यनमस्कारदिनाचे आयोजन

By Sarkarmzanews

February 5, 2025

दिनांक ०५ : मुर्तीजापुर : संपूर्ण जगभरात जागतिक सूर्यनमस्कार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिनानिमित्त मूर्तीजापुर येथील प्रतिष्ठित ॲकॅडमीक हाईट्स पब्लिक स्कूल...

१९ खेळाडू तायकोंडो बेल्ट ग्रिटेशन परीक्षेत पास

By Sarkarmzanews

February 3, 2025

दिनांक ३ : ठाणे : दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी खेलो तायकोंडो युथ स्पोर्ट असोसीएशन, महाराष्ट्र व शिवराज स्पोर्ट क्लब आणि गुणवंत तायकोंडो...

पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान

By Sarkarmzanews

February 3, 2025

अहिल्यानगर दि.०३ :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ६७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा...

-

फिरोज अन्सारी यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविली पीएच.डी.

By Sarkarmzanews

January 31, 2025

पातूर : स्थानीय शाहबाबू कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक फिरोज अन्सारी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पीएचडी (आचार्य) पदवी प्राप्त केली आहे. प्रा. फिरोज अन्सारी हे...

वैष्णवी सोनोने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड

By Sarkarmzanews

January 29, 2025

दिनांक २९ : अमरावती : नुकत्याच डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती मध्ये अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये पाच जिल्ह्याचे महाविद्यालयाचे महिला पैलवान...

श्री. ह. व्या. प्र. मंडळाच्या कुस्तीगीरांचा दणदणीत विजय

By Sarkarmzanews

January 29, 2025

दिनांक २९ : अमरावती : दिनांक 26 व 27 जानेवारी मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रिडा महोत्सव 2025 अंतर्गत विदर्भ स्तरीय कुस्ती...

--

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्यात 

By Sarkarmzanews

January 28, 2025

क्रीडा व युवक कल्याण विभागाकडील शंभर दिवसात करावयाच्या उपक्रमांचा आढावा न्यूज डेस्क : मुंबई, दि. 28 : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील स्पर्धकांना...

error: Content is protected !!