Join WhatsApp group

Ads

शासनाचा ई क्लास जमिनीवर विट भट्टी टाकण्याची तयारी

By Sarkarmzanews

December 19, 2024 9:34 pm

Ads

बार्शीटाकळी – दिनांक १९ – अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तहसील अंतर्गत येत असलेला महान येथे महान गावचे आराध्य दैवत श्री करुनेश्वर महाराज संस्थान कडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेली ई क्लास जमिनीवर वीट भट्ट्या तयार करणे करिता बेकायदेशीर पणे अतिक्रमण करण्यात येत आहे.

विट भट्टी व्यापाऱ्याला स्वतचा जमिनी वर परवानगी देण्यात आली होती तरी स्वतचा जमिनीवर शेती करून शासनाचा ई क्लास जमिनीवर विट भट्टी टाकण्याची तयारीत सध्या हा व्यापारी दिसत आहे. तरी असून याकडे बार्शीटाकळी चे तहसीलदार यांनी लक्ष द्यावे, तसेच महान येथे चालू असलेल्या अन्य वीट भट्टयांची चौकशी करावी, अशी गावकर्यांची मागणी आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!