Join WhatsApp group

Ads

शासनाचा पैशातून त्या व्यक्तीला पगार का?

By Sarkarmzanews

October 15, 2024 9:28 am

Ads

प्रेमराज शर्मा, मुर्तिजापूर – १५ ऑक्टोबर २४ – मुर्तिजापूर शहरात काही वर्षापासुन एका विशिष्ट शासकीय विभागात एक कॉम्प्युटर ऑपरेटर परमंनट असून सुद्धा एक विशिष्ट कॉम्प्युटर ऑपरेटरला त्याचे एक वर्षाचे करार संपल्यावरही असून सुद्धा काही अधिकारी व स्थानिक राजकारणी नेते मंडळीचा आशीर्वादाने कित्येक वर्षा पासुन तो कॉम्प्युटर ऑपरेटर विशिष्ट विभागात कार्यरत आहे.

विशेष बाब अशी की त्याला संबंधित विभागा कडून शासनाचा पैशातून पन्नास ते साठ हजार रुपये महिन्याला पगार दिला जातो.

राजकीय नेते व शासकीय ठेकेदार यांचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी अधिकारी वर्गा वर दबाव टाकून शासनाच्या पैशातून त्याला लाडक्या कॉम्प्युटर ऑपरेटर ला पगार दिला जात असल्याचे समजते.

सरकार माझा न्युजच्या हाती पुरावे लागले असून लवकरच याचा खुलासा करण्यात येणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!