Join WhatsApp group

20 वर्षा नंतर भेटले सर्व दहावी चे विद्यार्थीचे गेट टु गेदर जल्लोषात पडले पार.

By Sarkarmzanews

January 29, 2025

दिनांक २९ : मुर्तीजापुर : श्री वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हातगाव,येथे 2004 /2005 या वर्षात शिकणारे सर्व विद्यार्थी यांची पुन्हा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य...

-

मुर्तीजापुर तहसील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये श्री साईनाथ विद्यामंदिर गणेश नगर मुर्तीजापुर शाळेचा प्रथम क्रमांक

By Sarkarmzanews

January 28, 2025

दिनांक २८ : मुर्तीजापुर : २६ जानेवारी २०२५ रोजी मुर्तीजापुर येथील तहसील ग्राउंडवर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील सर्व नामांकित शाळांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला...

-

बिअरच्या बाटलीत चक्क कंडोम – मद्यपान करताना काळजी घ्या

By Sarkarmzanews

January 28, 2025

दिनांक २८ :जयप्रकाश मिश्रा : अकोला : तुम्हाला दारू पिण्याची सवय असेल किंवा तुम्ही अधूनमधून दारूचे सेवन करत असाल तर काळजी घ्या. दारूची बाटली विकत...

चिंटू अस्वल आणि त्याचे घर – पुस्तकाचे प्रकाशन

By Sarkarmzanews

January 28, 2025

दिनांक २८ : मूर्तिजापूर – येथील सृजन साहित्य संघ मूर्तिजापूर व्दारा आयोजीत लोट्स इंटरनॅशनल स्कूल, हरियानगर,मूर्तिजापूर येथे भरगच्च अशा साहित्यीक मान्यवर व रसिकांच्या सोबतीने पुस्तक...

श्री राजराजेश्वर प्रेरणा मंडळाच्या वतीने प्रयागराज येथे येणाऱ्या भक्तांसाठी मोफत अखंड अन्नदान सत्र.

By Sarkarmzanews

January 28, 2025

दिनांक २८ : अकोला : श्री.राज राजेश्वर मंदिरामध्ये अन्नदान सत्र सातत्याने सुरू ठेवलेल्या श्री राज राजेश्वर प्रेरणा मंडळाच्या वतीने प्रयागराज येथे सुद्धा कुंभ मेळाव्यासाठी येणाऱ्या...

---

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांना शासनाकडून सध्या पुढील आदेश पर्यंत स्थगती

By Sarkarmzanews

January 25, 2025

दिनांक २५ : अकोला : जन्म व मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेनंतर अकोला जिल्ह्यात उशिरा जन्म प्रमाणपत्रासाठी प्राप्त झालेल्या सर्व अर्जाची छाननी केली पाहिजे. असे जिल्हाधिकारी...

--

आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

By Sarkarmzanews

January 25, 2025

वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली, अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस मुंबई, दि. २५ : राज्यातील गरजू रूग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष...

वृद्धाश्रमाच्या नावाने पैसे गोळा करणारी टोळी सक्रीय

By Sarkarmzanews

January 24, 2025

दिनांक २४ : मुर्तीजापुर : मागील काही दिवसांपासून १० ते १५ वर्षे वयोगटातील काही मुली श्री. छत्रपती शिवाजी महाराज वृद्धाश्रम,शिवराणा गड, मुर्तिजापूर, जि. अकोला या...

-

मंत्रालया समोर तरुणाचं झाडावर चढून आंदोलन

By Sarkarmzanews

January 24, 2025

दिनांक २४ :मुंबई (प्रतिनिधी – अमर तळोकार) : मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या झाडावर चढून एका तरुणानं आंदोलन सुरु केलं. ग्रामीण भागातून आलेला तरुण झाडावर चढल्यानंतर...

-

शेतकऱ्यांचा हिता साठी आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सार्थक गौरव कंझरा गावात.

By Sarkarmzanews

January 23, 2025

मुर्तीजापुर : दिनांक २३ : आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सार्थक गौरव यांनी कंझरा गावाला एक दिवसीय भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या...

error: Content is protected !!