Join WhatsApp group

दानापूर ग्रामसचिवालयाच्या निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

By Sarkar Maza

July 8, 2026

अकोला, दि. ८ जुलै : तेल्हारा तालुक्यातील दानापूर ग्रामपंचायत अंतर्गत उभारण्यात आलेल्या ग्रामसचिवालयाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, मंजूर अंदाजपत्रक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD)...

--

अकोला MIDC मधील मसाला उद्योगांवर धाड टाकणार का?लाल मिरची, धणे व हळद पावडरमध्ये भेसळीच्या चर्चांनी ग्राहकांमध्ये चिंता.

By Sarkar Maza

July 6, 2026

FDA आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने तपासणी करण्याची मागणी अकोला एमआयडीसी परिसरातील काही मसाला उत्पादक कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि हळद पावडरच्या...

----

मोरगाव भाकरे येथील RO प्लांटचे कुलूप तोडल्याचा आरोप; दलित ठेकेदाराने न्यायाची मागणी

By Sarkar Maza

July 4, 2026

करार न करता प्लांट बंद केल्याचा आरोप; 28 हजारांची रोख रक्कम व कॉइन बॉक्समधील पैसे गायब झाल्याची तक्रार अकोला तालुक्यातील मोरगाव भाकरे ग्रामपंचायतीच्या RO प्लांट...

--

निसर्गाच्या तडाख्याने दहिकर कुटुंब उघड्यावर; अश्रूंनाही बांध फुटला, मदतीसाठी समाजासह शासनानेही पुढे येण्याची गरज

By Sarkar Maza

June 29, 2026

न्यूज डेस्क– दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने कुरुम येथील दहिकर कुटुंबाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. सततच्या पावसामुळे या गरीब कुटुंबाचे मातीचे घर पूर्णपणे कोसळले...

---

आयुक्त तुकाराम मुंढे- पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कठोर भूमिकेनंतरही जिल्ह्यात गुटखा-मटका राज कायम?

By Sarkar Maza

June 26, 2026

महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. राज्य शासनाने गुटखा, पानमसाला आणि तत्सम घातक पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालून जनतेच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला....

---

‘मुद्रांक शुल्कात सवलतीचा सौदा महागला’; अकोल्यात जिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात

By Sarkar Maza

June 26, 2026

अकोला : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात २५जून रोजी भ्रष्टाचाराला मोठा धक्का देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुद्रांक जिल्हा निबंधक किरण चौधरी यांना १० हजार रुपयांची लाच...

---

राज्य सरकारचे आश्वासन; शेतकऱ्यांना आता हक्काची मदत हवी! तर आमदार हरिष पिंपळे यांची अग्नी परीक्षा

By Sarkar Maza

June 23, 2026

मुर्तिजापूर, दि. 23 : खरीप हंगाम 2025-26 मधील प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 17 हजार रुपयांची मदत मिळावी, या मागणीसाठी प्रगती...

-

अकोला जिल्हा प्रशासनाचा राष्ट्रीय सन्मान; ‘ई-भूमिती’ला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार – जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना नवी दिल्लीत राष्ट्रीय सन्मान

By Sarkar Maza

June 20, 2026

अकोला, दि. २० : अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ‘ई-भूमिती – मॅपिंग एव्हरी इंच ऑफ गव्हर्नन्स’ या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी...

---

चोरांचा करंट वाढला! शेतकऱ्यांची वीज पळवून टोळी पसार

By Sarkar Maza

June 19, 2026

मुर्तिजापूर तालुक्यातील शेलू शिवारात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत थेट विद्युत वितरण कंपनीच्या लाईनवरच डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा...

--

शेतात बेवारस अवस्थेत आढळलेल्या वृद्धाची ओळख पटली

By Sarkar Maza

June 18, 2026

मुर्तिजापूर, दि. 18 जून: मुर्तिजापूर शहरातील राणा लेआऊट परिसरातून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह शेतात आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे....

error: Content is protected !!