Join Whatsapp

वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन मातृतुल्य मा. अंजलीताई आंबेडकर हस्ते

Photo of author

By Sir

Share

मूर्तिजापूर – 9 ऑक्टोबर 24

वंचित बहुजन आघाडी पक्ष खूप जोऱ्याने वाढत चालला असून तालुकाध्यक्ष सुनील सरदार व कार्यकर्ते रात्रंदिवस एक करून पक्षाला व बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तालुक्यात सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

दररोज ग्रामीण विभागातून शेकडो लोक आपली समस्या घेऊन व पक्षाच्या कार्यासाठी वंचितच्या वरिष्ठांना व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मूर्तिजापूर शहरात येत असतात.

तसेच लोकांना पक्षवरिष्ठ व कार्यकर्ते शहरात एका जागी उपलब्ध व्हावे व त्यांच्या समस्येचे निवारण लवकरात लवकर व्हावे, त्यासाठी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन उषा टावर बीटी मॉल समोर मेन रोड मुर्तीजापुर येथे माननीय अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या वेळेस उद्घाटक म्हणून अंजलीताई आंबेडकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुनील भाऊ सरदार (तालुका अध्यक्ष ) जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे ,मिलिंद इंगळे (जिल्हा महासचिव),आम्रपाली खंडारे (जिल्हा महिला अध्यक्ष ) मायाताई संजय नाईक, (सभापती शिक्षण व आरोग्य )योगिता रोकडे (कृषी सभापती) रिजवान परवीन, (सभापती महिला बालकल्याण ) गायत्री कांबे , पुष्पाताई इंगळे , प्रतिभा अवचार, देवका पातोंड (माजी सभापती) लक्ष्मी वानखडे,(तालुका महिला अध्यक्ष) नम्रता वाघमारे ,अक्षय राऊत (तालुका युवक अध्यक्ष), सुनील जाधव(तालुका उपाध्यक्ष) भैय्यासाहेब तायडे, अभय पाटील कांबे ,डॉक्टर उमेश वानखडे, सतीश खंडारे, अजय सुखदेवे ,संजय नाईक ,करण वानखडे संदीप सरनाईक, अनिल शिरसाठ ,अमोल खंडारे ,आकाराम बोरखडे ,अंतर्गत बोरकर, गौतम डोंगरे ,गोवर्धन शिरसाट ,सुरेंद्र इंगळे, उमेश गोरले, अजय वानखडे ,रवी इंगळे , वैभव यादव,मोहन वसुकार, देवानंद जामनिक(सरपंच) संजय वानखडे, इमरान शेख, शिल्पा वानखडे, रीना राऊत, विलास गवळी ,ज्ञानेश्वर नागे ,मोहन रोकडे ,सचिन देवनाले ,बाबाराव गोरडे शेख मुख्तार ,सुनील तामखाने ,अरविंद जमनिक, संतोष बोदडे, अतिक इरशाद , संतोष पवार ,आकाश सरदार, सौरभ सरदार ,भैय्यासाहेब सरदार ,बाळू खांडेकर ,दिलीप खांडेकर, उमेश गोरले ,नाना गावंडे ,महेंद्र तायडे ,मनोज तायडे ,अजय प्रभे

गायत्री संगीत कांबे, बाबाराव घुरडे, शशिकांत सरोदे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्यासाहेब तायडे यांनी केले


Share

Leave a Comment

error: Content is protected !!