मूर्तिजापूर – वंचित बहुजन आघाडी पक्षा तर्फे तालुका स्तरावर विस्तारणी कार्यक्रम तसेच मुर्तिजापूर तालुक्यात शहर सर्कल कार्यक्रम राबविले जात आहे. पक्षात काम करणाऱ्या इच्छुकांनी पक्षाचा कार्यकारणी मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे तरी इच्छुक कार्यकर्त्यांनी दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता वंचित बहुजन आघाडी पक्ष जनसंपर्क कार्यालय बीटी मॉल समोर हजर राहावे.असे आदेश पक्षा कडून देण्यात आले आहे.
- प्राध्यापकाला मारहाण: आरोपींना सोडण्याचे आदेश जारीShareदिनांक 30 : अकोला : बार्शीटाकली तहसीलमधील गुलाब नबी आझादच्या प्राध्यापकांना काही आरोपींनी मारहाण केली. ... Read more
- पंचकोष जपणारा ‘धमाल गल्ली” कार्यक्रम हाऊसफुल्लShareअकॅडेमिक हाईट्सने सादर केले ‘जॉयफुल लर्निंग’चे उत्कृष्ट उदाहरण मूर्तिजापूर: येथील प्रख्यात सीबीएसई प्रशाला अकॅडेमिक हाईट्स ... Read more
- पालिकेने कंत्राटदाराला ६ लाख रुपये द्यावेत सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवलाShareदिनांक 08 : अकोला महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले होते. काम पूर्ण ... Read more
- ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचा वर्धापन दिन संपन्न.Shareसंस्थेचे कार्य अभिमानास्पद डॉ. स्वाती पोटे यांचे प्रतिपादन मुर्तीजापुर : सामाजिक कार्यात अग्रेसर ज्ञान नर्मदा ... Read more
- अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कडून अभिवचनShareदिनांक : 13 : अकोला : अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणारे व त्यासाठी निधी ... Read more
- पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडलेShareदिनांक 12:अकोला:शहरातील दुचाकी चोरीच्या घटना गांभीर्याने घेत जुने शहर पोलीस ठाण्यातील डीबी कर्मचाऱ्यांकडून अथक प्रयत्न ... Read more
- बॅटरी चोरणाऱ्याला उरळ पोलिसांनी पकडलेShareदिनांक 12 : अकोला :उरळ पोलीस ठाण्यासह बाळापुरात दुचाकी व बॅटरी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ ... Read more
- महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल : आ. हरिष पिंपळेShareदिनांक 11 : मूर्तिजापूर : मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी महाराष्ट्राच्या विकासाबाबत महत्त्वाचे ... Read more
- एकल महिला परिषद व परिचय मेळावा संपन्न. कालबाह्य वाईट रूढी परंपरांना तिलांजली देऊन एकल महिलांनी प्रगती करणे काळाची गरज!!जिल्हाधिकारी अजित कुंभारे यांचे प्रतिपादनShareदिनांक 10 : अकोला: एकल महिला सन्मान चळवळ अंतर्गत एकल महिला परिषद व परिचय मेळावा ... Read more
- कारागृहातुन सुटणा-या गुन्हेगारांवर अकोला पोलीसांचे लक्ष – पोलीस आपल्या सेवेत सदैव तत्पर – शंकर शेळके (पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला)Shareदिनांक- १०: आजकाल समाजामध्ये वाईट प्रवृत्ती मुळे अनेक लोक गुन्हेगारी कडे वळतात आणि चोरी, घरफोडी, ... Read more
- महिला दिनानिमित्त आयोजित साडी वॉकेथॉन 2.0 ला मातृशक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसादShareदिनांक 10 : मुर्तीजापुर-येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामाजिक कार्यात अग्रेसर अटल फाउंडेशन अकोला ... Read more
- गुटखा माफिया नितीन अग्रवाल यांच्या गोदामावर छापा, ९.४५ लाखांचा माल जप्त.Shareदिनांक : 09: अकोला : चार जीनच्या गोदामात लाखो रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा विक्रीसाठी लपवून ... Read more
- गौरक्षकाच्या सतर्कतेने अवैधरीत्या कोबुन नेणाऱ्या म्हशींना जीवनदानShareमुर्तीजापुर – मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय राज्य महामार्गावर आज सकाळी थरारक असा घटनाक्रम ... Read more
- मूर्तिजापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त साडी वॉकथॉन 2.0 चे आयोजनShareदिनांक ०८ : मुर्तीजापुर-येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामाजिक कार्यात अग्रेसर अटल फाउंडेशन अकोला ... Read more
- मूर्तिजापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ – पोलिस प्रशासनाचा सुस्त कारभार नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण!Share दिनांक ०८ : मूर्तिजापूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत ... Read more
- गतिशील टर्मिनल गतिशील अकोला – खासदार अनुप धोत्रेShareदिनांक ०८ : अकोला : गतिशील टर्मिनल अकोल्याच्या विकासाला गतिशील ठरणार व त्या संदर्भातला प्रस्ताव ... Read more
- जिल्ह्यातील १२७ महिलांचा सन्मान करण्याचा संकल्प भाजपाने करून एक नवीन इतिहास केला निर्माणShareदिनांक 08 : अकोला : समाज आणि राष्ट्र निर्माण परिवाराच्या कल्याण सोबत मानवता आणि संस्कृतीचे ... Read more
- मूर्तिजापूर येथे खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत जनऔषधी दिवस साजराShareदिनांक 07 : मुर्तिजापूर: जनऔषधी दिवस हा 7 मार्च रोजी साजरा केला जातो. जनऔषधीबद्दल जागरूकता ... Read more
- इंडो पब्लिक स्कूल में पुरातन छात्र मिलन समारोह का आयोजनShareदिनांक ०७ : अमरावती में स्थित इंडो पब्लिक स्कुल अपने छात्रों के सर्वागिन विकास हेतू ... Read more
- अकोला शहर रंगतोय सांस्कृतिक होळीचा रंगातShareदिनांक ०७ :अकोला : होली आई रे होली आई रे, आज प्रज मे होली रे ... Read more
- सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून सुटकाShareदिनांक ०७: अकोला : पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महिला पटवारीसोबत शेतकऱ्याने वाद घालून शासकीय ... Read more
- गोरगरीब रुग्णांसाठी आलेला निधी परत गेल्याने आमदार हरीश पिंपळे विधानसभेत आक्रमकShareदिनांक : ०५ : मुंबई : मुर्तिजापूर बार्शीटाकळी मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे नेहमी रुग्ण ... Read more
- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा साठी शिवसेना तर्फे आंदोलनShareदिनांक ०५ : अकोला: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या ... Read more
- अकोला राज्य परिवहन महामंडळामार्फत (एसटी) १३१० बस गाड्या खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता : सावरकरShare दिनांक 04: अकोला: सामाजिक, प्रशासकीय स्तरावर तसेच विधिमंडळाचा पुरेपूर वापर करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून ... Read more