Join WhatsApp group

Ads

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ व सन २०२३-२४ करीता अर्ज सादर करणे

By Sarkarmzanews

December 28, 2024 9:23 am

Ads

अकोला: दिनांक 28: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद, अकोला यांचे मार्फत सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन वर्षाकरीता शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. शिछपु २०२०/प्रक्र.९३/क्रीयुसे-२, दिनांक १४/१२/२०२२ नुसार जिल्हा क्रीडा पुरस्काराकरीता गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला, दिव्यांग खेळाडू) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या करीता अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक ०६/०१/२०२५ पर्यंत राहील. याची जिल्ह्यातील सर्व खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीस्तव वर नमूद शासन निर्णय थे अवलोकन करावे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री सतीशचंद्र भट हे कळवितात.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!